उर्जा व पर्यावरण विभाग
इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी दोन टू वे स्वीचचा वापर करून जिना वायरिंग केले.
एकवन वे स्वीच व तीन टू वे स्वीचचा वापर करून गोडाऊन वायरिंग केले.जिना वरिंग व गोडाऊन वायरिंगसाठी होल्डर व बल्ब चा वापर केला.
विद्यार्थ्यांना सोल्डरिंग गण व सोल्डरिंग मेटलचा चा वापर करून सोल्डरिंग कसे करावे हे शिकवले छोटे-छोटे सर्किट्स सोल्डर तयार केले. बँटरी व इन्व्हर्टर ची माहिती दिली.
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना
इलेक्ट्रोनिक सर्किटची माहिती दिली. वेगवेगळे काम्पोनंटची माहिती व ते सर्किटमध्ये
कसे वापरावेत याची माहिती दिली.
P.C.B.विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी L.D.R. वापरून सर्कीट तयार केले
त्यामध्ये 555 IC वापरला. PCB वर चेक करून बल्ब चालू/बंद केला. उजेडात बल्ब बंद होतो व
अंधारात चलू होते हे पाहिले.
No comments:
Post a Comment