अळू कंद लागवड व अळू पाने विक्री
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आळू कंदाची लागवड केली.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येणारा पोषण आहार खाऊन झाल्यानंतर ज्या डिश धुतल्या जातात त्याचे जाणारे सांडपाणी वायाला जात होते ते पाणी जिथे जाते तिथे विद्यार्थ्यांनी पाट करून त्या ठिकाणी अळू कंदा ची लागवड केली. अगोदर लावलेली जी अळूची कंदे होती मोठी झालेली अळू ची पाने विद्यार्थ्यांनी काढणी करून विक्री पण केली.