Wednesday, 3 January 2018

शालेय क्रीडा स्पर्धा

शालेय क्रीडा स्पर्धा

दिनांक २९-१२-२०१७ व ३०-१२-२०१७ रोजी शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, १०० व २०० मी. धावणे, रिले, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, दोरउडी इ. प्रकारचे सांघिक व वैयक्तिक खेळ  घेण्यात आले.. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांना तालुका स्तर, जिल्हा स्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.