मेथी भाजी काढणे व विक्री
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात सपाट वाफे करून 1 kg मेथी बियाणे टाकले व रहाळून घेतले पाणी सोडले त्या मेथी भाजीची चांगली वाढ झाल्यावर 1 महिन्याने काढणी करून जुडी बांधली व त्याची 10 रुपये प्रमाणे विक्री केली. विद्यार्थी रान बांधणी ,बियाणे पेरणी, अंतर मशागत, पीक काढणे, विक्री हे शिकले.