Monday, 12 March 2018
रोटरी क्लब नारायणगाव आयोजित मोफत लसीकरण कार्यक्रम
दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यालयामध्ये मध्ये रोटरी क्लब, नारायणगाव तर्फे सर्व विद्यार्थ्यांना MR लस ( गोवर व रुबेला ) चे मोफत लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. डॉ. काचळे (अध्यक्ष रोटरी क्लब नारायणगाव ) , मा. डॉ. जोरी, मा. डॉ. हांडे हे उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)