शेती आणि पशुपालन
इयत्ता 8वी व 9वी
च्या विद्यार्थ्यांनी शाळेत तयार झालेले गांडूळखत चाळून 200
किलो खत पँकिंग करून स्थानिक शेतकरी, विद्यार्थी पालकात गांडूळखताची विक्री केली.
तयार झालेले
गांडूळखत- 200किलो
विक्री झालेले
गांडूळखत- 175किलो
दर- 5रु किलो
गांडूळखतताचे फायदे –
1१) जमिनीचा पोत सुधारणे.
2२) जमिनीची धूप कमी होणे.
3३) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची
क्षमता वाढते.
4४) जमिनीचा सामू योग्य पातळीने
राखला जातो.
5५) जमिनीची उत्पादन क्षमता
वाढते.
6६) पाणी देण्याचा कालावधी कमी
होतो.
7७) रासायनिक खतांचा खर्च कमी
होऊन निरोगी वाढीमुळे कीटकनाशकांच्या खर्चात बचत होते.
No comments:
Post a Comment