जनावारांसाठी अॅझोला पद्धतीने चारा तयार करणे -
जनावरांना चारा तयार करण्याच्या पध्दती पैकी ibt शेती व पशुपालन विभागाणे अझोला तयार केला . त्यासाठी 3मीटर *१.५ मीटर लांबी रुंदीचा बेड खणला.व ३० सेंमी खोली ठेवली . बेड मध्ये 3*3 मीटरची ताडपत्री टाकून ५ किलो शेणगारा करून घमेल्यात नळीने पाणी सोडले . ५किलो वडाच्या झाडाखालची माती ५० gram ssp व ५० gram मिनरल powder टाकली व पूर्ण बेड पाण्याने भरून घेतला . व त्यात १/२ किलो अझोला टाकले . व १२ दिवसानंतर बेड मधून १किलो अझोला काढून विक्री केली.
अझोलाचे फायदे-
१)दुधाची प्रत व उत्पादन वाढते
2)उत्पादनास सोपे व स्वस्त
3)कोरड्या वजनानुसार अझोलात २५-३०% प्रथिने १०-१२% खनिजे व ७-१०%अमिनो asid असतात
४)शेळी मेंढी गाय म्हेस ससा माशे कोंबड्या खाद्य म्हणून उपयोगी
5)१५-२०% आबवनवरचा खर्च कमी होतो
No comments:
Post a Comment