उर्जा - पर्यावरण विभाग
उर्जा व
पर्यावरण विभागामध्ये विद्यार्थांनी L.E.D.
BULB चा वापर करून running light तयार केली.
टेबल फॅन दुरुस्ती
शाळेतील भिंतीवरील काही फॅन त्याचे MOTORचा CAPACITOR खराब असल्यामुळे बंद होते. विद्यार्थ्यांनी capacitor बदलून फॅन चालू केले.
L.D.R. चा वापर करून L.E.D. चालू / बंद करणे.
विद्यार्थ्यांनी Circuit च्या प्रमाणे P.C.B. वर सर्व COMPONENT MOUNT करून घेतले. soldering gun वापरून सर्व component जोडले. १२ volt dc supply देऊन Circuit check केले.
L.D.R. वर अंधार केला असता L.E.D. ON होतो. व उजेड केला असता off होतो.
इयत्ता८ वी च्या विद्यार्थ्यांनी गणपती डेकोरेशन साठी रनिंग लाईट तयार केली
No comments:
Post a Comment