अभियांत्रिकी विभाग
शेती विभागासाठी नर्सरी तयार केली.
- नालंदा
फौन्डेशन कडून आणि विज्ञान अश्रामाकडून आय.बी.टी कार्यक्रमांतर्गत talent hunting स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये
आय.बी.टी. च्या
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामधील अभियांत्रिकी विभागामधील कु.प्रमोद कोळी आणि विठ्ठल नाईकवाडी यांनी अभियांत्रिकी विभागातील विविध साहित्य व हत्यारे वापरून शाळेमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी see saw हे तयार केले.
यामध्ये आम्ही engineer drawing काढून तो see saw बनवला . यामध्ये वेल्डिंग मशीन , ग्राइंडर , कटिंग मशीन ,मिटर टेप इत्यादी साहित्यांचा वापर केला. भंगारातील साहित्याचा वर करून see saw बनवला.त्याला कलर दिला. अशा प्रकारे आमचा see saw तयार झाला. हा see saw मुलांना खेळण्यासाठी सज्ज झाला .
No comments:
Post a Comment