आय.बी.टी.मूल्यमापन
आढावा बैठक
आय.बी.टी. कार्यक्रम मूल्यमापन आढावा बैठक दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली. या आढावा बैठकीसाठी ४ शाळांमधील समन्वयक मुख्याध्यापक आणि निदेशक उपस्थित होते. मा. तेजल मॅॅडम यांनी मूल्यमापन या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment