Tuesday, 5 December 2017

शेती पशुपालन विभाग


रोपवाटिका 




शेती विभागातील रोपवाटिकेत  कढीपत्ता, चिंच, रीण, आवळा, पपई, शेवगा, पारिजातक, विलायची झाडांची  रोपे लावली. तसेच जास्वंद, गुलाब, गोल्डन दुरांटा, मोगरा, कटिंग लावले. सर्व रोपे मिळून ४७० पिशवी रोपवाटिकेत लावली.








     


माती परीक्षण

   विद्यार्थ्यांनी रोपवाटीकेतील मातीचा नमुना घेतला. व प्रेरणा माती परीक्षण किटवर माती परीक्षण केले. 
PH - 8 ( मध्यम अल्कली) , N -140 पेक्षा कमी, P - 7 पेक्षा कमी , K - अत्यंत कमी .




  
 

No comments:

Post a Comment