शेती व पशुपालन विभाग
शेती व पशुपालन विभाग
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे 24 जुलै २०१८ रोजी रोटरी क्लब तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व वह्या वाटप करण्यात आल्या. रोटरी क्लब चे आभार मानण्यासाठी आयबीटी शेती पशुपालन विभागातर्फे पाहुण्यांना १५ जास्वंदाची रोपे भेट म्हणून देण्यात आली.
No comments:
Post a Comment