Thursday, 2 August 2018

शेती व पशुपालन विभाग


शेती व पशुपालन विभाग

गांडूळखत

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे आय बी टी शेती पशुपालन विभागात २५० किलो गांडूळ खत तयार करून ७ रुपये याप्रमाणे  ७७ किलो गांडूळ खताची विक्री केली.डॉ. एस.एस. कलबाग यांच्या स्मृतिदिनानिम्मित विज्ञान आश्रम येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ५० किलो गांडूळखताची विक्री केली.



 
















No comments:

Post a Comment