आय. बी.टी .विभागांचीर द्वितीय सत्र परीक्षा २०१७ -२०१८ घेण्यात आली
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांची आय. बी.टी .विभागांतील अभियांत्रिकी ,ऊर्जा पर्यावरण , शेती पशुपालन ,गृह आरोग्य या चारही विभागांची द्वितीय सत्र लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
No comments:
Post a Comment