१५ मे २०१८
रोजी ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव या ठिकाणी चास,ना.गाव,हिवरे आणि बोरी या चारही शाळांमधील निदेशकांनी आज व्हिडीओ कॉनफरान्सिंग द्वारे प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षण वर्गात जे.पी.नाईक
सेंटर पुणे या ठिकाणाहून विज्ञान
आश्रम चे श्री.सचिन पुणेकर यांनी मार्गदर्शन केले.या
प्रशिक्षण वर्गात एकूण १५ निदेशकांनी सहभाग घेतला.
या मध्ये ऑनलाइन रिपोर्ट उत्तम प्रकारे कसा भरावा
तसेच ब्लॉग वर पोस्ट कश्या कराव्यात व ब्लॉग अपडेट करणे.
याबद्दल माहिती
देण्यात आली.
No comments:
Post a Comment