करडई भाजी काढणी व विक्री.
ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील आठवीच्या विद्यार्थ्यांनी रानबांधणीच्या सपाट वाफा या पद्धतीचा वापर करून दोन वाफ्यांमध्ये करडई भाजी बियाणे टाकले होते ती भाजी काढण्यायोग्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजीची काढणी करून विक्री केली.
No comments:
Post a Comment