ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव
शेती पशुपालन विभाग
आय बी टी मधील शेती पशुपालन विभागातील निदेशक सौ. विधाटे स्वाती यांनी विज्ञान आश्रम, पाबळ येथे 25 मे ते २९ मे २०१८ रोजी शेती चे ट्रेनिंग घेतले.
ट्रेनिंग मध्ये मातीचा नमुना घेऊन माती परीक्षण केले. शेती पिकासाठी खताचा डोस काढला. सॅक गार्डन ची माहिती घेतली. कोंबडी पालनासाठी लागणारे पशुखाद्य तयार केले. कोकोपीट ट्रे मध्ये वांगी, दुधी भोपळा बिया लावल्या.
No comments:
Post a Comment