अभियांत्रिकी विभाग
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी
शाळेसाठी २x४ चा बोर्ड तयार केला.
साहित्य – लोखंडी २x४ प्लेट १ इंची, स्क़ेअर ट्यूब, वेल्डिंग रॉड,
वेल्डिंग मशीन, वेल्डिंग गाॅगल, कटर मशीन, अॅप्रोन, Hand gloves
कृती – कटर मशीनच्या सहाय्याने मटेरीअल कटिंग केले. त्यानंतर वेल्डिंग
मशिनच्या सहाय्याने बोर्ड तयार केला.
गृहआरोग्य विभागातील ड्रायर ला २०० मायक्रोनचा पेपर चिटकवला.
No comments:
Post a Comment