अपूर्व
विज्ञान मेळावा
दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी
शाळेमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शाळेतील
जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
या मेळाव्यात इ. ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण असे प्रयोग
सादर केले. विज्ञानाच्या पुस्तकातील प्रत्येक घटकावर एखादी कृती, प्रयोग, साहित्य, उपकरण, मॉडेल तयार केले.
या प्रयोगासाठी कोणताही खर्च नाही.
कोणीही करु शकतो. असे छोटेमोठे प्रयोग मांडून विद्यार्थ्यांनी आनंद द्विगुणित केला.
हे सर्व प्रयोग बालटी, पाणी, सुई, धागा, बिसलेरी
बॉटल, चहाचे प्लॅस्टिकचे कप अशा टाकाऊ वस्तूंचा उपयोग
करून हे प्रयोग करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment